Bag om Dolphin & The Shark in Marathi (द डॉल्फिन अँड द शार्क)
नमिताने प्रेरक आणि संमोहक कथांचे एक पुस्तक लिहिले आहे जे विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी किंवा प्रेरणेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडणारे असे आहे.
संजीव बिखचंदानी, सह-संस्थापक, इंफो एज
डॉल्फिन आणि शार्कचा जन्म नमिता थापरचे शार्क टँक इंडियामध्ये एक जज असणे आणि फार्मा कंपनी एमक्योरसोबत त्यांनी उद्योजक अकादमीच्या भारत व्यावसायाला संचलित केले त्याच्या अनुभवातून झाला आहे. पुस्तकाचा या गोष्टीवर भर आहे की कसे आज नेत्यांना शार्क (आक्रमक नेता) आणि डॉल्फिन (सहानुभूती असणारे नेते) यांच्यात समतोल ठेवण्याची गरज आहे.
याला पंधरा प्रकरणात विभागण्यात आले आहे जे विविध व्यापारी मंत्रावर आधारीत आहेत. लेखिका मागील काही वर्षात व्यक्तिगत विकासासोबतच ते उद्योजकीय धडे सार्वजनिक करते ज्यांनी त्यांना प्रोत्साहीत केले. डॉल्फिन आणि शार्कमध्ये टँक इंडियाचे सिझन १ पासूनच्या पिचांच्या संदर्भाचा देखील समावेश आहे. थेट मनापासून, स्पष्टपणे आणि प्रामाणिक, हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आपल्या कक्षा विस्तारण्यासाठी प्रेरित आणि उत्साहीत करील.
Vis mere